Maharashtra Police Bharti 2017-18

Click on link for Maharashtra Police Bharti 2017-18


Maharashtra Police Bharti 2015-16 News on Zee news
आज zeenews वर आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र पोलीस भरती २०१५-१६ साठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. या वर्षी ९५१६ पदासाठी भरती घ्येण्यात येईल. भरतीसाठी चे अर्ज दिनांक १० जानेवारी २०१५ पासून सुरु होतील.जिल्यावाइस पदे खालिल प्रमाणे.


Maharashtra Police
मुंबई – ३२००
पुणे – १४००
रायगड – १३५०
सातारा – ४३०
सांगली – २५०
ठाणे – ४७०
ठाणे ग्रामीण – २२०
नवी मुंबई – ४५०
गडचिरोली – ७००
नागपूर – ३५०
रत्नागिरी – ३१५
हिंगोली – १५०
बीड – १८०
पूर्ण बातमी वाचण्यासाठी – लिंक वर क्लीक करा
(note - उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीची वाट बघावी )
Llike on facebook for latest update 
keyword -  Maharashtra Police Bharti 2015-16, Maha police, Recruitment, 956 Posts, Police Constable,Thane Gramin Police Bharti, Mumbai Police Bharti 2015, mahapolice.mahaonline     
s b Jadhavar

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post