Maharashtra Police Bharti online application last date extended

Maharashtra Police Bharti online application last date extended 
Maharashtra Police Department extended the last date of online application for Maharashtra Police Bharti 2016. Last date will for online application & online payment is 4 march & for offline payment (Challan through SBI bank ) will be 8 march 2016.

महाराष्ट्र पोलीस भरती On-line Application च्या शेवटच्या तारखेत मुदत वाढ करून ती ४ मार्च २०१६ पर्यंत करण्यात आली आहे. या संदर्भातील Notification  महाराष्ट्र पोलीस भरतीच्या वेबसाईट वर देण्यात आले. आहे. Online Fee भरण्यासाठी देखिल ४ मार्च २०१६ हीच तारीख असेल तर Challan द्वारे भरावयाची असल्यास त्याची तारिख ८ मार्च २०१६ असेल.
सध्या बऱ्याच मुलांना online application करतना अडचणी येत आहेत. त्यांनी या लिंक वर भेट द्यावी.
https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/faq.aspx तरीहि तुम्हाला अडचण वाटल्यास खालील ठिकाणी संपर्क साधू शकता. किवा comment box मधे तुमचा प्रश्न टाकावा.
१)      महाऑनलाईन संदर्भात अडचण असल्यास - 022-61316418 support@mahaonline.gov.in
२)      भारतीय स्टेट बँकसंदर्भात अडचण असल्यास - 022-22661765
३)      अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई (सकाळी १०. ३० ते साय ०५. ०० या वेळेत) - 022-22023637
CSC Helpline
1)      बेसिक्स - (नाशिक विभाग) - 8983099908/9272735417
2)      सीएमएस - (अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग) - 022-41259122 / 69
3)      सीएमएस - (अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग) - 022-41259122 / 69
4)      महाऑनलाईन -(नागपूर विभाग) - 022-61316418


s b Jadhavar

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post