Police Bharti 2017 - 30, 000 Police constable Post, Process will be start in December 2016

Police Bharti 2017 - 30, 000 Police constable Post, Process will be start in December 2016
Maharashtra Chief minister Mr. Devendra Fadnavis has been declared 30, 000 police constable direct recruitment. The post will be filling in the end of the December. This process will be proceeding by Maharashtra Police Recruitment board. Now candidate should be start physical practice & written exam related study. Please check below requirement for Maharashtra Police Bharti in Marathi.



पोलीस भरतीसाठी आवश्क पात्रता
१) शारीरिक पात्रता
   अ) उंची – (पुरुष) - १६५ सेमी, (महिला) – १५५ सेमी.
   ब) छाती – (पुरुष) – न फुगवता ७८ सेमी व फुगवून ८२ सेमी
२) शिक्षण – बारावी पास
३) वय – १८ ते २५ वर्ष

पोलीस भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या चाचण्या/परीक्षा
१)      शारीरिक चाचणी – उमेद्वारची शारीरिक हि १०० गुणाची असेल. त्यामध्ये
अ)    धावणे
१६ मीटर धावणे २० गुणांसाठी (पुरुषासाठी)
८०० मीटर धावणे २५ गुणांसाठी (महिलासाठी)
१०० मीटर धावणे – २० गुणासाठी
ब) पुलप्स – किमान १० – २० गुणासाठी
क) गोळा फेक – २० गुणासाठी
ड) लांब उडी – २० गुणासाठी


२)      लेखी परीक्षा – लेखी परीक्षा हि १०० गुणासाठी असेल यामध्ये सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी, गणित, मराठी व्याकरण इत्यादीचा समावेश. हि परीक्षा १० वि १२वि च्या लेवल ची असेल.
s b Jadhavar

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post