Police Bharti Exam Question Set 5
१) रेगुर प्रकारची मृदा
...........या पिकासाठी योग्य असते.
१) ज्वारी २) कापूस ३) गहू ४) बाजरी
२) महाराष्ट्रातील प्रमुख
खाद्यापिक कोणते?
१) गहू २) ज्वारी ३) तांदूळ ४) नाचणी
३) महाराष्ट्रामध्ये सामान्यतः
आढळणारा बांधकामाचा दगड ..........आहे.
१) सगमरवर २) काळा त्रप पत्थर ३) संड स्टोन ४) शहाबाद स्टोन
४) कोणत्या राज्यात सर्वात
जास्त कॉफी उत्पादन आहे?
१) आसाम २) केरळ ३) कर्नाटक ४) तामिळनाडू
५) हळदीचे सर्वात जास्त
उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?
१) कोल्हापूर २) सांगली ३) सोलापूर ४) लातूर
६) दक्षिण भारतातील सर्वात
मोठी नदी कोणती?
१) गोदावरी २) कृष्ना ३) पेरियार ४) तुंगभद्रा
७) भाटघर धारण कोणत्या
नदीवर बांधलेले आहे ?
१) प्रवरा २) भीमा ३)
कृष्णा ४) वेळवंडी
८) गंगापूर प्रकल्प कोणत्या
नदीवर आहे?
१) तापी २) गोदावरी ३) भीमा ४) कृष्णा
९) चारमिनार कोठे आहे ?
१) हैदराबाद २) औरंगाबाद ३) कोलकाता ४) फत्तेपूर सिक्री
१०) नेवासा हे ठिकाण
........या नदीच्या काठी वसलेले आहे.?
१) गोदावरी २) सीना ३) कुकडी ४) प्रवरा
उत्तरे – १) २ २) २ ३) २ ४) ३
५) २ ६) १ ७) ४ ८)
२ ९)
१ १०) ४
maharashtra Police Bharti notes, Maharashtra Police Bharti Question Paper 2013-14, Police Bharti Prashnapatrika 2014, upcoming police bharti
maharashtra Police Bharti notes, Maharashtra Police Bharti Question Paper 2013-14, Police Bharti Prashnapatrika 2014, upcoming police bharti