Police Bharti Question Set 6
१) भारताचे शेवटचे
व्हाईसरॉय कोण होते?
१) लॉर्ड व्हेवेल २) लॉर्ड माउंटब्याटन
३) लॉर्ड क्रिप्स ४) लॉर्ड लिनलिथगो
२) मराठी भाषेच्या व्याकरणाचे
पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात?
१) दादोबा पांडुरंग २) आत्मारंग पांडुरंग
३) बळवंत पांडुरंग ४) विष्णुशास्त्री पुराणिक
३) आधुनिक मराठीचे
जनक म्हणून .........यांना संबोधले जाते.
१) प्र. के. अत्रे २)
गोपाळ हरी देशमुख
३) शिवरामपंत परांजपे ४) विष्णुशास्त्री चिपळूणकर
४) .......यांना
आधुनिक भारताचे जनक म्हणतात.
१) राजा राम मोहन रॉय २) लोकहितवादी
३) महात्मा फूले ४) स्वामी विवेकानंद
५) महाराष्ट्रात
१९०४ साली ....... येथे अभिनव भारत संघटनेची स्थापना झाली.
१) पुणे २)
नाशिक ३) मुंबई ४) सातारा
६) भारतीय राष्ट्रीय
सभेचे संस्थापक कोण होते?
१) लॉर्ड कर्झन २) लॉर्ड लिटन
३) ए.ओ.ह्यूम ४) लॉर्ड रिपन
७) सातारा येथे
पत्री सरकार कोणी स्थापन केले?
१) दामोदर परांजपे २) शिवराम राजगुरू
३) नाना पाटील ४) सेनापती बापट
८) .......हे
महाराष्ट्रातील पहिले कृषी महाविद्यालय होय.
१) पुणे २)
नागपूर ३) अकोला ४) राहुरी
९) महात्मा गांधीनी
केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता?
१) चंपारण्य २) खेडा ३) बार्डोली ४) मुळशी
१०) कोणी भूदान चळवळ
सुरु केली?
१) महात्मा गांधी २) सरदार पटेल
३) पंडित नेहरू ४) विनोबा भावे
उत्तरे – १) २ २) १ ३) ४ ४) १ ५)
२ ६)
३ ७) ३ ८) १
९) १
१०) ४
Maharashtra Police Bharti 2014Question Paper, Maharashtra Police Bharti 2015, maharashtra police bharti question paper in pdf, police bharti questation paper, Police bharti prashnapatrika