Police Bharti 2019-20 - for online Registration visit Maha Pariksha.gov.in
महाराष्ट्र्र
राज्य पोलीस दलात १८४७ चालक व सशस्त्र दलाच्या (SRPF) पदाच्या भरती निघाली आहे. सादर भरतीसाठी ऑनलाईन अँप्लिकेशन /रजिस्ट्रेशन
https://www.mahapariksha.gov.in/ या
शासकीय संकेत स्थळावर करावेत. अर्ज व शुल्क भरण्याचा
कालावधी ०२/१२/२०१९
ते २२ /१२/२०१९ पर्यंत
आहे.
http://mahapolice.gov.in/Recruitment
https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/advPoliceII
http://mahapolice.gov.in/Recruitment
https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/advPoliceII