Maha Police Bharti 2020 - 21 - Online Application, previous question paper and more
महाराष्ट्रात १०००० पदासाठी पोलीस भरती होणार - उपमुख्यामंत्री अजित पवार
1 July - महाराष्ट्राचे उपमुख्यामंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे कि ८ हजार पदाच्या ऐवजी १० हजार पदाची भरती केली जाईल. या आधी डिसेम्बर महिन्यात ८ हजार पदाची भरती होणार अशी घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली होती. त्यात २ हजार पदाची वाढ करून ती १० हजार करण्यात आली. या घोषणेमुळे पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मुलांमध्ये आनंदःचे वातावरण आहे. असे असले तरी कोरोनाच्या वातावरणात भरती घेणे सरकार साठी मोठे चॅलेंज आहे.
- पोलीस भरती कधी होऊ शकते ?
महाराष्ट पोलीस भरती २०२१ हि येत्या डिसेम्बर किंवा जानेवारी मध्ये होऊ शकते .
- पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका कोठे डाउनलोड कराव्यात ?
पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी या लिंक वॉर क्लीक करा http://www.mahapolicebharti.com/p/question-papers.html
- महाराष्ट पोलीस भरती २०२० २१ चे अप्लिकेशन,रजिस्ट्रेशन कोठे करावे ?
अप्लिकेशन,रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेद्वारांनी https://mahapariksha.gov.in/ या ऑफिसईल वेबसाईट वर भेट द्या. तसेच इतर माहितीसाठी http://mahapolice.gov.in/Recruitment या वेबसाईट ला भेट द्या.
Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar has announced that 10,000 posts will be filled instead of 8,000. Earlier, Maharashtra Home Minister Anil Deshmukh had announced that 8,000 posts would be filled in December. It was increased by 2,000 posts to 10,000. With this announcement, there is an atmosphere of happiness among the children who are practicing police recruitment. Even so, recruiting in the Corona environment is a big challenge for the government.